सभोताली जे घडतय ते विपरीत आणि अस्वस्थ करणार आहे, पण जे घडतयं ते आसच घडू द्यायच की त्यात काही बदल करायचा हा निर्णय सर्वस्वी तुमचा. अवतीभोवती घडनार्या घटनांवर मला जे सुचलं ते बेधडक आणि रोखठोक तुमच्या समोर मांडल आहे. याचे परीनाम काही होवो, त्याची पर्वा मी कधी केली नाही आणि या पुढे ही करनार नाही .
Saturday 19 May 2012
सत्यमेव जयते !
सध्या अमिर खान भलताच फार्म मध्ये आहे सत्यमेव जयते या आपल्या पहिल्याच रियालीटी शो मधुन त्याने छोट्या रुपेरी परद्यावर अगमन केलं . पहिल्याच बाँल मध्ये एखाद्या फलंदाजाने सिक्सर मारुन मँच सुरु करावी आश्या थाटात अमिर ने सत्यमेव जयते हा कार्यक्रम सुरु केला. त्याचा पहिलाच भाग बघताना भावनीक होउन लोंकाच्या भावनेला हात घालन्याचा त्याचा प्रयत्न खरंच आख्या देशाला खुप भावला. आपल्या स्वर्था पलिकडेही एक जग आहे . आणि खरंच या जगात खुप दुःख भरले आहे . तिथे समजातल्या प्रत्येकालाच थोड्या फार निस्वर्थ हेतुने योगदान देने क्रमप्राप्त आहे . किँबहुना प्रत्येक सुक्षिशित मनाच ते कर्तव्य आहे . आपल्या पेक्षा हे जग खुप वेगळं आहेत इथे व्यासनाधिनता,गरीबी , बेरोजगारी , अज्ञान , आश्या आनेक समस्याने समाजाचा एक भाग अक्षरशा पिचत कोलमडुन पडत चालला आहे . त्यांच सगळ भावविश्वच बदललं आहे . आणि याच समाजाला अलेल्या नैराश्यातुन गुन्हेगारी भ्रूनहत्या बलात्कार आसे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे वाढत आहेत. आसो अमिर ने जनमानसाची नेमकी नस पकडली आणि स्री भ्रुण हत्येच्या विषयाला हात घालायचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी ही झाला . पुन्हा एकदा देश स्री भ्रुण हत्येवर जागृती सुरु झाली सरकारी स्थरावरही याची नोंद घेतला देर आये दुरुस्त आये या युक्ती प्रमाणे पुन्हा एकदा ठोस भुमिका घ्यायच आश्वासन दिलंय खरे पण किती पाळतात या वर अजुन शंका आहे. अमिच्या निमित्ताने का होईना हा प्रश्न पुन्हा एकदा रेटला गेला हेच या कार्यक्रमाच यश, आसो असे अनेक प्रश्न देशासमोर आ वासुन उभे आहेत. त्यांची तिव्रता थोड्या फार फरकाने आज तुम्हा आम्हाला जानवतेच आहे आहे ज्या देशाच वचन आहे सत्यमेव जयते तेथे असत्य मेव जयते ने सर्वच क्षेत्रात थैमान घातला बघु अजुन थोडा वेळ जाईल पण इथल्या सर्वसामान्य जनाच्या सवेंदना अजुन जाग्या आहेत. या देशापुढील सगळी अव्हाने मोठी आहेत पण जगातल्या सर्वाधिक तरुणांच्या हिम्मतीवर ही अव्हाने पेलता येवु शकतात यात तिळमात्र शंका नाही. अमिर अण्णा सारख्या आनेक तरूण या देशाच्या हिता साठी राबत आहेत गरज आहे आपण त्यात खारीचा वाटा उचलन्याची . आपल्या पोट भरले म्हणजे झाले याला काही अर्थ नाही आपल्या सभोतालच्या अनेक दिन दुःखी गरीब समाज बांधवाना थोडा खरीचा वाटा देवुन त्यांच्या शिक्षण ,प्रबोधनाला, थोडा वेळ देवुन त्यांच्या प्रगती साठी काम करणे हि आपली नैतीक जबाबदारी प्रत्येकाने स्विकारलीच पाहीजेत सरकार आपल्या परिने काम करतय ते अपण बघतोच आहेत गेल्या 70 वर्षात किती सुधारना झाल्यात ? बिनभरवशी सकारला जे जमल नाही ते आपल्याला करायच आहे . चला एक प्रयत्न तर करुन बघु काय साध्य होतयं ...
Subscribe to:
Post Comments (Atom)
लोकल ते ग्लोबल दहिहंडी..
लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...
-
एकी कडे कुंभमेळा आणि एकीकडे आमच्या महाराष्ट्रात दुष्काळ , सन 1972 पेक्षा हि भिषन दुष्काळ , लोंकाना, जनावरांना, खायला अन्न नाही पाणी नाही, फक...
-
शहापुर तालुक्यात खुप वर्षानंतर लाच लुचपत आधिकार्यानी छापा टाकुन गटशिक्षण आधिकार्याला 20 हाजार रुपयाची लाच घेतांना रंगे हात पकडुन अटक केली. आ...
-
निवडनुकीच्या तोंडावर आलेला प्रजासत्ताक दिन या देशातील राजकारन्यासाठी प्रचाराची आणि आपले बेगडी देश प्रेम व्यक्त करन्याची सुवर्ण संधी आहे अस म...
2 comments:
आमीर चा उपक्रम स्तुत्य आहे.
आमीर चा उपक्रम स्तुत्य आहे.
Post a Comment